मि गगनाला गवसनी घालायला निघालोय, उत्साह शिगेला पोहोचला आहे.पण आता तो तात्पुरता वाटायला लागलाय. दोन क्षणांचा उत्साह, बाकी क्षण फक्त निरुत्साह गिळून निपचित पडलेल्या अजगरासारखेच…आता सगळा प्रवास सुर्यमालेतील कोणत्यातरी कृष्णविवरातुन होतोय असे भास होतायत..अचानक आकाशगंगेतील तारका जेव्हा पायाखालून जायला लागल्या तेव्हा…
संदेश मुळे
लिहिणारा निशाचर !!