सणवार

शिलंगण

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असलो तरी (भारताबाहेर जायचा जरी योग आला नसला तरी) कोणताही सण आला कि घरची ओढ लागतेच, आणि दसरा(विजयादशमी) असली म्हणजे जरा जास्तच.आमच्या गावातला दसरा त्यातल्या त्यात खूपच अलौकिक आणि आत्मीय आनंद देणारा असतो, त्याचं कारणही तसंच…

पुढे वाचा